Date of Publication: 12/15/2025
Abstract:
प्रस्तावना
भारतातच नव्हे जगाच्या पाठीवर अनेक भाषा बोलल्या जातात. कांही भाषांना चिन्हव्यवस्था आहे, ज्ञात- अज्ञात अशा असंख्य भाषांना चिन्हलिपी नाही आज महाराष्ट्रात असंख्य भाषा अस्तित्वात आहेत की, त्यांना लिपी नाही.
उदा. :-
सोलापूर जिल्ह्याचा विचार केला की, कैकाडी, बंजारा, दकखनी, पारधी, खेत्री, बहुरुपी, मरीआईवाले, नंदीबैलवाले, वासुदेव इत्यादींच्या भाषेला लिपी नाही. मात्र ती भाषा आजही त्या त्या समुहात आपले स्थान टिकवून आहे. कोणत्याही परिस्थितीत ती बोलीभाषा आज ही जीवंत आहे.
सोलापूरात कन्नड भाषा बोलणाऱ्यांची संख्याही बहुप्रमाणात आहे. “या कानडीने केला मराठीवर भ्रतार” असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कानडी भाषेचा मराठी भाषेवर झालेला परिणामाचा विचार इथे नोंदविलेला आहे.
Keywords :
भाषांतर, मराठी, संधी, रोजगार, महाराष्ट्र
Marathi-Language-Paper.pdf
